Full description not available
D**E
पुस्तकाचा पेपर आणि छपाई गुणवत्ता चांगली आहे...!
डॉ. बासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक फारच सुंदर आहे...!माझ्याकडे आधीपासून हे पुस्तक होते...मी माझ्या मित्राला सप्रेम भेट दिले....!पुस्तकाची पेपर आणि छपाई गुणवत्ता चांगली आहे...!
B**E
Imported BOOK in our life
I recommend these books of all humans
A**D
Bhagwan Buddha's Powerful Teaching
Dr. Ambedkar’s interpretation provides a fresh and impactful perspective on how Buddha’s teachings can address modern social issues.This book is a must-read for those interested in Buddhism, Indian history, and social reform. Dr. Ambedkar’s work is a powerful reminder of the enduring relevance of Buddha’s teachings in promoting social justice and equality."बुद्ध आणि त्यांचा धम्म" is highly recommended for scholars, students, and general readers who seek to understand the intersection of religion and social justice. It is particularly valuable for those exploring the philosophical underpinnings of social equality and human rights.
A**E
Must read.
बुद्ध आणि त्यांचा धम्म म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथराज आहे.माणसाने श्रेष्ठ जीवन कसे जगावे हे फक्त बुद्धांच्या धम्मातूनच आपण शिकू शकतो. जीवनातील कुठल्याही बिकट परिस्थितीत धम्म आपल्याला तारू शकतो. बुद्धाचा धम्म हा महासागरासमान आहे. पण त्यातील इसेन्स आपल्याला बाबासाहेबांनी ह्या ग्रंथात काढून दिला आहे.म्हणून धम्म समजून घेण्यासाठी हा ग्रंथ सर्वांनी अवश्य वाचवा.बाकी या पुस्तकाबद्दल बोलायचे झाले तर पुस्तकाची binding खूप छान आहे. Pages quality चांगली आहे. पुस्तकात जे रंगीत आणि ब्लॅक अँड व्हाइट चित्र दिले आहेत त्यामुळे पुस्तकं वाचण्यात जास्त रस येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांचे मूळ इंग्लिश writing आहे अगदी मराठी मध्ये त्याच शैलीत translate केले आहे. भाषा सोपी आणि सहज समजेल अशी आहे. काही प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये परिचय गाळला आहे जो या पुस्तकात दिला आहे. ही पण एक महत्त्वाची बाब आहे.Thanks to Saket publication.
V**S
Good book and with good quality
Pages and book binding is good.
A**E
Great papper material and good hard cover
Great papper material and good hard cover
P**R
Good
Good binding , printing. Knowledgeable book. Must buy.
P**E
Value for money best book
Best book, everyone should read thisQuality of book is also good,Book cover is also hard it help for durability.
Trustpilot
4 days ago
1 week ago